Headlines

सावंतवाडी आगारप्रमुखपदी मेहबूब मणियार…*

▪️भाजप प्रणित सेवाशक्ती संघटनेच्या वतीने सुधीर आडीवरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..

⚡सावंतवाडी, ता. १०-: सावंतवाडी एसटी आगाराच्या आगारप्रमुखपदी मेहबूब मणियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपप्रणित सेवाशक्ती संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी मणियार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी नगरसेवक अँड सिद्धार्थ भांबोरे, अँड परब, बी जे तुळसकर,
बी एस माणगावकर,
एम एच शेख,
लक्ष्मण बरागडे,
ए एस पिळणकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page