Headlines

सालईवाडा येथे वाहनाच्या धडकेत माकड जखमी

⚡सावंतवाडी ता.२५-:* येथील सालईवाडा रवींद्र मंगल कार्यालय येथे एक माकड अज्ञात वाहनाची धडक बसून जखमी झाला. या माकडाला वाचवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. अखेर स्थानिकांनी वनविभागाला याची कल्पना दिल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Read More

मळगावात परंपरागत ‘मांजरी’ प्रथेला मध्यरात्रीपासून सुरुवात

दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी;मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपत आले परंपरा *सावंतवाडी ता.२६ : *सहदेव राऊळ :* मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिन रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली…

Read More

मासे विक्रेत्यावर हल्ला प्रकरणात कारसह एक जण ताब्यात

कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ⚡कणकवली ता.२४- कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू ओटवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला अज्ञातानी केला होता.याप्रकरणी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी त्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.पुन्हा त्या टोळक्याने काल(बुधवारी) त्याच ठिकाणी एका मुलाला गाडीतून येतोस…

Read More

गांधीनगर वरचीवाडी ,होवळेवाडी येथील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांचे धक्का तंत्र सुरूच ⚡कणकवली ता.२४-:भिरवंडे -गांधीनगर वरचीवाडी ,होवळेवाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ५० कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे आम. नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदीप सावंत, प्रशांत सावंत,मनोहर सावंत, हेमंत सावंत, प्रमोद सावंत, सुधीर सावंत, अमीर सावंत, रमाकांत सावंत, विष्णू सावंत, संतोष सावंत, संदीप सावंत, नरेंद्र सावंत ,आनंद…

Read More

शिवसेनेला भिरवंडे-गांधीनगरात भगदाड

ग्रामपंचायत सदस्यांसह व शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश ⚡कणकवली ता.२४-: भिरवंडे-गांधीनगर येथील शिवसैनिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आम.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.शिवसेना पक्षाचे प्रभुत्व असलेल्या या गावात शिवसेनेला धक्का बसला आहे. प्रमुख पदाधिकारी ग्रामपंचायतचे काही सदस्य, सरपंच यांनी यापूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. ग्रामपंचायत सदस्य भाजपात दाखल झाल्याने भिरवंडे-गांधीनगर येथे शिवसेनेला फार…

Read More

मालवण दांडी येथे उद्या ‘मोरयाचा धोंडा’च्या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन

शिवप्रेमींनी उपस्थित राहावे ; किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती सचिव विजय केनवडेकर यांचे आवाहन ⚡मालवण ता.२४-: मालवण दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या ठिकाणी मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गच्या भूमिपूजनास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी साडे आठ वाजता मोरयाचा धोंडा या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास…

Read More

मालवण बाजारपेठ चर्मकार वसाहत येथील रखडलेले रस्ता गटार काम तात्काळ सुरू

⚡मालवण ता.२४-:मालवण बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराच्या बांधकामासाठी मालवण नगरपरिषदेकडून २८ लक्ष एवढ्या निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया होऊनही व फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न झाल्याने भाजप युवा मोर्चा मालवण। शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी माजी खासदार निलेश राणे।यांचे लक्ष वेधल्यानंतर आज या कामाला नगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे…

Read More

देवगडात सुद्धा वीज समस्यांचा पाऊस

वीज वितरण मेळाव्यात नागरिकांनी मांडल्या समस्या देवगडमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, देवगड तालुका व्यापारी संघटना, ग्राहक पंचायत देवगड, यांच्या सहकार्याने वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय जामसंडे या ठिकाणी करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

ग्रामपंचायत निवडणूक मनसे लढविणार

गाव पॅनलला पाठिंबा: पक्षीय निवडणुकीत मनसे उमेदवार असणारराज्य सरचिटणीस परशुराम उपरकर मालवण (प्रतिनिधी) आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उमेदवार मालवण तालुक्यात ग्रा.प. निवडणूक लढविणार असून काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध उमेदवार ठरले आहेत. ज्या गावात गाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईल तिथे मनसे गाव पॅनलला पाठिंबा देणार असून जिथे पक्षीय लढत असेल तिथे मनसे पक्ष…

Read More

कट्टा गुरामवाडी येथे २६ रोजी गोंधळ उत्सव

⚡मालवण ता.२४-: कट्टा गुरामवाड येथील श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. माहेरवाशिणी, भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गुरामनगरी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page