Headlines

80 टक्के पेक्षा जास्त ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकेल

माजी खास. निलेश राणे यांनीवरवडे गावी जावून मतदानाचा बजावला हक्क ⚡कणकवली ता.१८-: केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता गाव विकासासाठी सुद्धा हवी ही जनतेची मानसिकता असल्याने 80 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. माजी खासदार निलेश राणे यांनी कणकवली वरवडे…

Read More

माजगावात मविआचा विजय निश्चित!

राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब : माजगाव येथील बूथवर दिली भेट ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिल असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात काटे की टक्कर असल्याचं बोललं जातंय त्यामुळे विजय कोणाचा होणार हे २० तारखेला स्पष्ट होणार आहे. आज मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर आज…

Read More

कवठणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित…

माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांचा विश्वास.. सावंतवाडी : कवठणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार अजित कवठणकर व त्यांच्या दोन प्रभागातील पाच सदस्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रभाग क्र. २ मधुन या पूर्वीच दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांच्याकडेही जबाबदारी असून मतदारांचा…

Read More

मडुऱ्यात वयोवृद्धांचा मतदानास प्रतिसाद

संजू परब यांच्या पॅनलच्या विजयासाठी वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क.. ⚡सावंतवाडी ता.१८-: ग्रामपंचायत निवडणुकीत मडुऱ्यात भाजपचे संजू परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात गाव पॅनलने एक मूठ बांधल्याने संजू परब यांच्या पॅनलला विजयी करण्यासाठी आता वयोवृद्धांनी सुद्धा मतदानास पुढाकार घेऊन उत्स्फूर्त मतदान केले. त्यामुळे संजू परब यांच्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचे जाणकार वयोवृद्ध मतदारांनी…

Read More

सावंतवाडीत 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 20 डिसेंबरला सावंतवाडी येथील वटसावित्री सभागृह खासकिलवाडा येथे श्री संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी सात वाजता संत गाडगेबाबा मंडईची साफसफाई करण्यात येणार आहे. नऊ वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसाद वाटप, दहा वाजता परीट…

Read More

ग्रा.पं.निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह;बूथवर गर्दी

⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. गावाचे कारभारी ठरविण्यासाठी मतदारमतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र होते. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणेने चोख व्यवस्था केली आहे. मतदार केंद्रापासून काहीअंतरावर विविध राजकीय पक्षांनी आपआपले बुथ लावले आहेत. याठिकाणी कायकर्ते गर्दी झाली आहे….

Read More

‘आपदा मित्र’ पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने उद्या सोमवार दि. १९ डिसेंबररोजी कुडाळ येथील आर एस एन हाॕटेल येथे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११-३० वा. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ. जयकृष्ण फड यांनी दिली….

Read More

कळसुलीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

⚡कणकवली ता.१८-:एक वर्षाच्या गायीच्या वासरावर बिबट्याने घरासमोर येवून हल्ला केल्याने या हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे ही घटना कणकवली तालुक्यातील कळसुली मधलीवाडी येथे घडली आहे. कळसुली मधलीवाडी येथीलबबन विठोबा खरात यांच्या एक वर्षाच्या गायीच्या वासरावर बिबट्याने घरासमोर येवून हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. बिबट्याने गायीच्या वासराला मानेला पकडले असता…

Read More

पहिल्या दोन टप्प्यात बांदा ३२ टक्के मतदान

शांततेत मतदान प्रक्रिया सुरू ⚡बांदा ता.१८-: बांदा ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळच्या सत्रात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविला. दुपारी १२ वाजेपर्यंत बांद्यात एकूण ३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया सुरु होती.बांद्यात भाजपा पुरस्कृत पॅनलच्या प्रियांका नाईक यांच्याविरोधात गाव विकास पॅनलच्या अर्चना पांगम यांच्यात सरपंच पदासाठी…

Read More

अमेरिकेतून येत केले आईला मतदान

चराठा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच उमेदवार मारीता फर्नांडिस यांच्या मुलाने बजावला मतदानाचा हक्कआपली आई विजयी होण्यासाठी अमेरिकेतून आलो:- क्लाईवजो ⚡सावंतवाडी ता.१८-: चराठे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन मारीता बावतीस फर्नांडिस यांना थेट सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मतदानानिमित्त त्यांचा मुलगा अमेरिकेतून थेट आपल्या आईच्या मतदान करण्यासाठी तो चराठा येथे आला असून त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page