वैभववाडीत ६६.२२ टक्के मतदान
सर्वाधिक मतदान नेर्ले येथे ७४.८६ टक्के वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण ६६.२२ टक्के मतदान झाले आहे. एकूण ११ हजार ३७ मतदारांपैकी ७ हजार ३०९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. ११ सरपंच पदासाठी ३८ उमेदवार व ४८ सदस्यांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. सगळ्यात कमी मतदान…
