बांदा ग्रामपंचायतवर भाजपचीच सत्ता येणार

संजू परब यांचा विश्वास : सहकाऱ्यांसह बांदा येथील बुथवर दिली भेट

⚡बांदा ता.१८-: बहुचर्चित असलेल्या बांदा ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात फाईट होत असून त्या पार्श्वभूमीवर आज मतदानानिमित्त संजू परब यांनी बांदा येथील बुथवर भेट दिली असून पुन्हा एकदा बांदा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी संजू परब यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच मंदार कल्याणकर व बंटी पुरोहित उपस्थित होते.

You cannot copy content of this page