माजगावचा गड महाविकास आघाडी राखणार

उध्दव ठाकरे सेनेच्या युवती जिल्हा समन्वयक रुची राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

⚡सावंतवाडी ता.१८-: बहुचर्चित असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात येथे फाईट होत आहे.आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या युवती सेना जिल्हा समन्वयक सौ. रुची राऊत यांनी माजगाव येथे येत बूथवर भेट दिली. यावेळी महाविकास आघाडी आपले वर्चस्व कायम राखणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page