Headlines

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू

८ डिसेंबर पर्यंत मुदत वेंगुर्ले     निवडणुक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत ९ नोव्हेंबर पासून ८ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार नोंदणी अनुषंगाने विशेष मोहिमा राबविण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत….

Read More

आडेली सोमेश्वर जत्रोत्सव १३ रोजी

⚡वेंगुर्ला ता.११-: आडेली येथील श्रीदेव सोमेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त धार्मिक विधी, रात्रौ पालखी व त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (कै.सुधीर कलिगण) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वेतोरे सातेरी जत्रोत्सव १३ रोजी

⚡वेंगुर्ला ता.११-: वेतोरे येथील प्रसिद्ध श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच देवीची ओटी भरणे, रात्रौ तरंगदेवतांसहित देवीची पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Read More

वेंगुर्ला येथे हिदू हितचितक अभियानाचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.११-: संपूर्ण देशभर विश्व हिदू परिषदेने ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘हिदू हितचितक अभियान‘ आयोजित केले आहे. वेंगुर्ल्यामध्येही या अभियानाचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णू खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची…

Read More

६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्ग जिल्हा फेरी मालवणमध्ये

१५ ते १९ नोव्हेंबर आयोजन मालवण (प्रतिनिधी) राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्गची प्राथमिक फेरी मालवण केंद्रावर दि. १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. मालवण नाट्यगृह स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेचे…

Read More

विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांचे एसटी कामगार सेनेने केले स्वागत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा एसटी कामगार सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा नुतन परिवहन विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कामगारांच्या समस्या श्री.वासकर यांच्याकडे मांडण्यात आल्या. एसटी कामगार असतील किंवा अधिकारी या सर्वांना विश्वासात घेवुनच सिंधुदुर्ग परिवहन विभाग अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी श्री.वासकर यांनी उपस्थितांना दिले.यावेळी सिंधुदुर्ग युवासेना माजी…

Read More

सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज सोसायटी निवडणूक बिनविरोध

ओरोस ता.11-: सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज को ऑप सोसायटी लिमिटेड मालवण या कर्मचारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १५ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी दिली.सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज को ऑप सोसायटी लिमिटेड मालवण या कर्मचारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय…

Read More

रस्त्यात वाहतुकीस अडचण निर्माण केल्याप्रकरणी तीन वाहन चालकांवर गुन्हा

आठवडा बाजारात गुरुवारी कसाल बाजार पेठेतील प्रकार ⚡ओरोस ता.११-: कसाल बाजारपेठेत गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी सार्वजनिक रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडचण निर्माण केल्या प्रकरणी तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

पाटो पुल ते मच्छीमार्केट रस्त्याच्या डागडुजीेसाठी १४ लाख ६२ हजाराचा निधी

खाजगी कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून ग्रामविस्तार अधिकारी डॉ मार्ये यांच्याकडे रक्कम सुपूर्द बांदा/प्रतिनिधीस्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता शहरातील पाटो पूल ते मच्छिमार्केट रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेली रस्त्याची खोदाई बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने रोखत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाच्या कारवाईच्या बडग्यामुळे मोबाईल कंपनीने नमते घेत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १४…

Read More

कणकवलीतील अनंत राणे उर्फ अण्णा पटेल यांचे निधन

⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी अनंत साबाजी राणे उर्फ अण्णा पटेल (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.अण्णा पटेल या नावाने ते सर्व परिचित होते. युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read More
You cannot copy content of this page