सावंतवाडी तालुक्यात शांततेत मतदानास सुरुवात

⚡सावंतवाडी ता.१८-: ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाच्या प्रक्रियेस शांततेत सुरवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात चराठा येथील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला

तर काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदान सुरू आहे.या निवडणुकीत शिंदे गट – भाजप व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

.

You cannot copy content of this page