माजगावात परिवर्तन अटळ…

संजू परब; २० तारखेला गुलाल आमचाच उधळणार..

⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने ? सत्ताधारी सत्ता राखणार की परिवर्तन होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आज मतदाना निमित्त माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी माजगाव येथील बूथवर भेट दिली असता त्यांनी माजगावातील जनता नक्की परिवर्तन करून भाजपला साथ देईल, असा विश्वास व्यक्त करतानाच २० तारखेला माजगावात आमचाच गुलाल उधळणार असे सांगितले.

You cannot copy content of this page