कवठणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित…

माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांचा विश्वास..

सावंतवाडी : कवठणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार अजित कवठणकर व त्यांच्या दोन प्रभागातील पाच सदस्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रभाग क्र. २ मधुन या पूर्वीच दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांच्याकडेही जबाबदारी असून मतदारांचा भाजप पुरस्कृत पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे विजय निश्चित आहे, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page