Headlines

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा शुभारंभ

⚡मालवण ता.१५-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा शुभारंभ भरड मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या जुन्या इमारतीत करण्यात आला. पानिपत शौर्यदिन’ हा संदर्भ धरून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, चंद्रगुप्त मौर्य- चाणक्य, थोर योद्धा तात्या टोपे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी भंडारी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक…

Read More

मालवणात १९ व २० रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफच्या २० जणांच्या टीम मार्फत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मालवण तालुक्यात दि. १९ व २० जानेवारी रोजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. १९ रोजी सकाळी ११ वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे तर दि. २० रोजी सकाळी ११ वा. भंडारी ए….

Read More

शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतला देणार भेट; सर्वांनी उपस्थित राहण्याचे रुपेश राऊळ यांचे आवाहन…* ⚡सावंतवाडी ता.१५-: शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ते उद्या सावंतवाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्रामपंचायतीत भेट देत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची भेट संवाद साधणार आहे. तरी यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील…

Read More

मुंबईत 17 रोजी कवी अजय कांडर यांची प्रकट मुलाखत

मुंबई लोक सांस्कृतिक मंचचे आयोजन ⚡कणकवली ता.१५-: लोक सांस्कृतिक मंच मुंबईतर्फे प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन सोमवार १७ जानेवारी रोजी सायं. ५ वा. ५ /इ एन्सा हटमेंट,सी आय टी यु युनियन कार्यालय,पत्रकार भवना जवळ आझाद मैदान पोलीस स्टेशन समोर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.कवी अजय कंडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी…

Read More

ज्युदो- कबड्डीमधील फोंडाघाटचा दबदबा पुन्हा सिद्ध…

तन्वी मोदी;सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्यूदो असो.चा ३० वा वर्धापन दिन उत्साहात ⚡कणकवली ता.१५-:सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशनचा तिसावा वर्धापन दिन,संस्थेच्या संकुलात नुकताच झाला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संजय आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, माजी सभापती सुजाता हळदीवे, पोफळेसर अभिनंदन डोर्ले, केदार रेवडेकर, विश्वनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना संजय आग्रे यांनी, संस्थेमधून विविध स्पर्धात्मक…

Read More

अवैध दारूवर आंबोली, सातार्डा चेक पोस्टवर कारवाई

२६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त ⚡सावंतवाडी ता.१५-: आंबोली व सातार्डा येथे दोन वेगवेगळ्या चेक पोस्टवर केलेल्या गोवा बनावटीच्या दारू कारवाईत एकून २६,५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आ. यात आंबोली येथील कारवाईत १७ हजार ७५० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोलापूर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर सातार्डा येथे झालेल्या…

Read More

नवोपक्रम स्पर्धेत बांदा केंद्र नंबर १ शाळेचे उपक्रमशील शिक्षक जे डी पाटील दुसरे

⚡बांदा ता.१५-: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२२-२३या शैक्षणिक वर्षासाठीच्या नवोपक्रम स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं.१केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील यांच्या नवोपक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून या नवोपक्रमाची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जे.डी.पाटील यांच्या नवोपक्रमाची बांदा केंद्र शाळेतून सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय…

Read More

कुडोपी बुधवळे रस्त्याचे बिबीएम डांबर महिनाभरात उखडले

ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे संताप मालवण दि प्रतिनिधीकुडोपी बुधवळे या अंदाजित पाच किमी रस्त्याचे महिन्या भरापूर्वी झालेले बिबिएम चे काम उखडून माती दिसू लागली आहे. यामुळे या बोगस कामा बद्दल ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मालवण माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी ग्रामस्थांसमवेत रस्त्याची पहाणी करुन तातडीने रस्त्याचे काम योग्य प्रकारे करून न दिल्यास…

Read More

रिदम प्ले स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

⚡वैभववाडी ता.१५ संजय शेळके-: स्वर्गीय टक्के गुरु प्रतिष्ठान संचलित रिदम प्ले स्कूल वैभववाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि 14 रोजी सुवर्णा मंगल कार्यलय वैभववाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले . ३ ते ६ वयोगटातील बालकांचे नृत्याविष्कारांनी उपस्थितांना मोहित केले. नृत्य-नाट्य ,स्किट चे सादरीकरण यावेळी करण्यात आले.तसेच लहानगट व मोठागट अशी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. लहान…

Read More

५० वे तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न

बिडिओ परब यांच्याहस्ते झाले उद्घाटन वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महविद्यालय वैभववाडी व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल वैभववाडी प्रशालेत 50 वें तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात ही प्रा. योगेंद्र चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून न्यूटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमावर आधारित…

Read More
You cannot copy content of this page