Headlines

मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते. विविध प्रकल्पांची होणार उद्घाटने

१९ रोजी नरेंद्र मोदी मुंबईत;मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती सावंतवाडी ता.१६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौर्‍यावर आहेत. यावेळी मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे दिली. मुंबईचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतल्याने आता…

Read More

हेल्मेट दुचाकी चालकांसाठी महत्वाचे

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे;सावंतवाडीत रस्ता सुरक्षा मोहिमेला मोठा प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.१६-: हेल्मेटचे महत्व महिलांना समजलं पाहिजे. तसेच लोकांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःचा जीव वाचवावा, या उद्देशाने “रस्ता सुरक्षा अभियानाचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी आज येथे दिली. या अभियानाच्या शुभारंभ श्री काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

Read More

सर्व फर्निचर बनवून मिळण्याचे ठिकाण म्हणजे ‘नागेश इंटेरियर फर्निचर’

सावंतवाडी शहरात गोविंद प्लाझा मध्ये माफक दरात मिळणार मागणीप्रमाणे वस्तू ⚡सावंतवाडी ता.१६-:सावंतवाडी शहरात सर्व प्रकारचे फर्निचर बनवून मिळण्याचे विशेष म्हणजे मागणीप्रमाणे व माफक दरात फर्निचर उपलब्ध असलेले एकमेव ठिकाण म्हणजे सावंतवाडी शहरातील गोविंद प्लाझा येथे असलेले ‘नागेश इंटेरियर फर्निचर’ होय. ग्राहकांच्या पसंतीस येत असलेल्या ‘नागेश इंटेरियर फर्निचर’ मध्ये इंटेरियर फर्निचर, मोड्युलर किचन ट्रोली, स्टील रेलिंग,…

Read More

नागेश इंटेरियर फर्निचर

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🛋️🚪 नागेश इंटेरियर फर्निचर🚪🛋️ 🛏️इंटेरियर फर्निचर🛒मोड्युलर किचन ट्रोली🔗स्टील रेलिंग⛓️स्टील वर्क🖼️पी.ओ.पी.सिलिंग🪣पेंटींग🪟स्लायडींग वींडो🪞ग्लास स्ट्रक्चर वर्क 🪑🚪सर्व फर्निचरची कामे चांगल्या दरात बनवून मिळतील 🚪🪑 🛣️पत्ता: शाॅप.नं 2, गोविंद प्लाझा, राजवाड्या शेजारी खासकीलवाडाता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग 📱9421145361/9067895361 📧pikulkarngesh@gmail.com बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🤷🏻‍♀️ आता आपल्या सावंतवाडी शहरात 🤷🏻‍♀️ 🧏🏻” इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक 🧏🏻‍♂️ कमी ऐकू येणाऱ्या किंवा कर्णबधिर रूग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचार केले जातील 🧏🏻‍♀️ 🧏🏻‍♂️कमी ऐकू येणे, 🧏🏻कानाचे विकार,🧏🏻‍♀️कान दुखणे,🧏🏻‍♂️कानातून पाणी किंवा पु येणे 🤷🏻‍♀️अशा विविध कानांच्या समस्यांवर योग्य आणि खात्रीशीर उपचार केले जातील 🛣️आमचा पत्ता:- पाटेश्वर प्लाझा मॅंगो हॉटेल जवळ,…

Read More

बांद्यात दगडाच्या साहाय्याने घरासमोरील ओम्नीचे दोन टायर चोरले

भर बाजारात झालेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ बांदा ता.16-:बांदा शहरात भर बाजारपेठेत राजन भिसे यांनी आपल्या घरासमोर पार्क केलेल्या ओम्नीचे दोन्ही टायर चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गजबजलेल्या परिसरातून टायर चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.चोरट्याने…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात…

⚡सावंतवाडी ता.१५-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.उद्या सकाळी

Read More

डॉ स्वाती भाट यांचे क्लिनिक रुग्णाच्या सेवेत रुजू

माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी कापली फित ⚡सावंतवाडी,ता.१५: सावंतवाडीत डॉ. स्वाती भाट यांच्या “इयर बडी हेरींग केअर क्लिनिक”चे उद्घाटन आज झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सावंतवाडी माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या हस्ते फित कापून या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे क्लिनिक पाटेश्वर कॉप्लेक्स मॅगो हॉटेलच्या बाजूला सुरू करण्यात आले…

Read More

मळेवाड येथे मल्टिस्पेशिलिटि हॉस्पिटल उभारा

विना मोबदला जागा देण्यास मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे तयार : मंजूर हॉस्पिटल रद्द करू नये ⚡सावंतवाडी ता.१५-: शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नियोजित जागेवर काही कारणास्तव हॉस्पिटल उभारले जाऊ शकत नसल्याचे वृत्त समजले. सावंतवाडी,वेंगुर्ला,दोडामार्ग जनतेची गेले कित्येक वर्षाची मागणी आहे की शासनाने शासकीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.मात्र ज्या जागेवर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारले जाणार…

Read More

सातोळी-बावळाट येथे 30 वाहनचालकांवर कारवाई

21 वाहनधारकांना पियुसी काढत अपघात टाळण्यासाठी केले मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील सातोळी-बावळाट येथे रस्ता सुरक्षा अंतर्गत आज सकाळी वाहतूक पोलिसांनी 30 वाहनचालकांवर कारवाई करत 7 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला. तसेच चालकांना अपघात टाळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सातोळी-बावळाट येथे वाहने तपासत असताना 21 वाहनधारक पियुसी नसलेले सापडले. तर 30 चालकांवर वेगवेगळ्या मोटर वाहन कलमाखाली…

Read More
You cannot copy content of this page