सर्व फर्निचर बनवून मिळण्याचे ठिकाण म्हणजे ‘नागेश इंटेरियर फर्निचर’

सावंतवाडी शहरात गोविंद प्लाझा मध्ये माफक दरात मिळणार मागणीप्रमाणे वस्तू

⚡सावंतवाडी ता.१६-:
सावंतवाडी शहरात सर्व प्रकारचे फर्निचर बनवून मिळण्याचे विशेष म्हणजे मागणीप्रमाणे व माफक दरात फर्निचर उपलब्ध असलेले एकमेव ठिकाण म्हणजे सावंतवाडी शहरातील गोविंद प्लाझा येथे असलेले ‘नागेश इंटेरियर फर्निचर’ होय.

ग्राहकांच्या पसंतीस येत असलेल्या ‘नागेश इंटेरियर फर्निचर’ मध्ये इंटेरियर फर्निचर, मोड्युलर किचन ट्रोली, स्टील रेलिंग, स्टील वर्क, पी.ओ.पी.सिलिंग, पेंटींग, स्लायडींग वींडो, ग्लास स्ट्रक्चर वर्क तसेच सर्व फर्निचरची कामे चांगल्या दरात बनवून मिळतील.
राजवाड्या शेजारी खासकीलवाडा येथील गोविंद प्लाझा, शाॅप.नं 2 मध्ये ‘नागेश इंटेरियर फर्निचर’ आहे. ग्राहकांनी मागणीप्रमाणे 9421145361/9067895361 या नंबरवर संपर्क साधावा असे ‘नागेश इंटेरियर फर्निचर’तर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे फर्निचरच्या कामासाठी आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज ग्राहकांवर येणार नाही एवढे मात्र निश्चित.

You cannot copy content of this page