मडूरा सातार्डा रस्त्याचे निकृष्ट काम उपसरपंच बाळू गावडे यांनी रोखले
कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी उचलला नाही फोन;उपसरपंच गावडे यांचा आरोप बांदा : प्रतिनिधी मडुरा सातोसेमार्गे सातार्डा अत्यंत निकृष्ट रस्त्याचे काम आज मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी रोखले. सुमार कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला त्यांनी जाब विचारला. डांबराशिवाय टाकलेली खडी विस्कटून त्यांनी निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले. याबाबत माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना फोन…
