किल्ले सिंधुदुर्गवरील सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात
आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी : किल्ल्यावर पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उभारण्याचा मानस ⚡मालवण ता.२८-: आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतून किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात येत आहे. सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी शुक्रवारी किल्ले…
