देवगड ता.२७-: देवगड येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत असलेला मुदाप्पा रामप्पा पुजार (३२)रा .इटागी ता.येलबुरगा जिल्हा कोपाल (कर्नाटक) याचा झोपेत आपसे तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मयत झाला असल्याची फिर्याद त्याचा भाऊ शिवप्पा रामप्पा पुजार( ४४)रा. इटागी ता.येलबुरगा जि. कोप्पाल कर्नाटक यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
देवगड समुद्रात तोल जावून पडल्याने खलाश्याचा मृत्यू
