देवगड
तळेबाजार येथील श्रीदेवी.महालक्ष्मी मंदिराचा ३३ वा वर्धापनदिन सोहळा दुर्गाष्टमी रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सकाळी ७ ते ८.३०वा. श्री.देवी चरणी एकादशी (अभिषेख) सकाळी ८.३०ते १०.३०वाजता श्री.सत्यनारायणाची महापूजा सकाळी ११वा.तिर्थप्रसाद (समस्थ धुरी मंडळी) दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसाद दुपारी११.३० वाजता. दिंडी भजन( श्री.पावनादेवी फुगडी मंडळ किंजवडे-परबवाडी) दुपारी १. वाजता डबलबारी भजनांचा तिरंगी सामना बुवा . सागर कदम राहाटेश्वर प्रा.भजन मंडळ गढीताम्हाणे देवगड प्रायोजक विलास (भाई)धुरी तळवडे बुवा..चेतन ठोकरे श्री. गांगेश्वर प्रा.भजन मंडळ घोडगे-जांभवडे-कुडाळ प्रायोजक .राजू गुरव ,.प्रतिक धुरी बुवा श्री.अखिलेश फाळके श्री.पडेलकर प्रा.भजन मंडळ धालवली देवगड प्रायोजक .विनायक विलास धुरी
तसेच रात्रौ ठीक ९ वाजता. फाटक्त्यांची आतिषबाजी तसेच रात्री ठीक १० वाजता. ऑर्केस्ट्रा हंगामा कोल्हापूर नाटक – सोन्या रूपाचा संसार माझा या मंगळ सोहळ्या चा
तसेच समस्थ धूरी मंडळी,श्री. महालक्ष्मी सेवा मंडळ तळवडे बागतळवडे तळेेबाजार गणेश उत्साही मंडळ या सर्वांन कडून
श्री.महालक्ष्मी मंदिराच्या मंगळ सोहळ्यास मित्र मंडळींनसह उपस्थित राहून श्री महालक्ष्मी मातेचे शुभ आशीर्वाद घ्यावेत असे भाविक भक्तांना श्री. महालक्ष्मी सेवा मंडळ च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
तळेबाजार महालक्ष्मी मंदिराचा वर्धापनदिन २९ रोजी
