अटल रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा भाजपने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केले होते आयोजन बांदा/प्रतिनिधीभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत आयोजित अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. रंगभरण-बालवाडी ते दुसरी गट- प्रथम – सई सुभाष दळवी,…
