Headlines

धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने साजरी

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयात सावंतवाडी येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन प्रतिमेला बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. अॅड. निता सावंत- कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहर महिला प्रमुख सौ. भारती मोरे, माजी नगराध्यक्षा श्रीम. अनारोजिन लोबो, गजानन नाटेकर, तात्या सावंत, अभिजित मेस्त्री, अब्जू सावंत, पांडुरंग नाईक, सुरेश गोवेकर, संजय पालकर, दत्ता सावंत, सौ. दिपाली सावंत, सौ. दिव्या बांदेकर, सौ. सिमा सोनटक्के, सौ. ललिता सिंह, दादा राऊळ, संजय माजगांवकर, चलवादी वगैरे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page