Headlines

७५ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव पिल्लांना जीवदान

कासव मित्रांनी सोडले समुद्रात मालवण दि प्रतिनिधीदोन महिन्यापूर्वी आचरे येथील कासव मित्रांनी समुद्र किनाऱ्यावर संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ७५ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडण्यात आले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर दोन महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती.कासवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी समुद्र किनारी संरक्षित करुन ठेवण्यात आली होती. बुधवारी…

Read More

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

पी. जे. कांबळे;नगरवाचनालयातर्फे ‘मराठी भाषेची शुद्धता’ विषयावर व्याख्यान ⚡कणकवली ता.२५-: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लावली. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पी. जे. कांबळे यांनी केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कणकवली नगरवाचनालयातर्फेवाचनलायाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात ‘मराठी भाषेची शुद्धता’ या विषयावर श्री. कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी ते बोलतहोते. यावेळी…

Read More

बांदा नेतर्डे रस्त्याची तात्काळ डागडुजी सुरू

उपसरपंच जावेद खतीब यांनी जनआंदोलनाच्या दिला होता इशारा ⚡बांदा ता.२५-: जोखीम कालावधी संपण्यापूर्वीच दुरावस्था झालेल्या बांदा-नेतर्डे रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा लेखी इशारा उपसरपंच जावेद खतीब यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास कार्यालयच्या वतीने आज रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वतः उपसरपंच खतीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर यांनी उपस्थित राहत ठेकेदाराला…

Read More

प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: प्रजासत्ताक दिनांच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गुरुवार दि. 26जानेवारी रोजी पोलीस परेड ग्राऊंड, येथे सकाळी 9.15 वा. आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा मुख्य समारंभ संपन्न होणार आहे, अशी माहिती…

Read More

मडुरा हायस्कूल मध्ये २८ जानेवारीला पुस्तक पेटी प्रदान कार्यक्रम

मोडक प्रतिष्ठान बांदा व ग्रंथ आपल्या दारी नाशिक यांचे सौजन्य बांदा/प्रतिनिधीमडुरा येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये शनिवार दिनांक २८ रोजी सकाळी १० वाजता डॉ. मोडक प्रतिष्ठान बांदा व ‘ग्रंथ आपल्या दारी’ नाशिक यांच्यामार्फत मडुरा हायस्कूलला विविध १०० पुस्तकांची पेटी प्रदान कार्यक्रम आणि रोणापाल (सावंतवाडी) येथील दया सागर छात्रालयच्या मासिक अन्नदानाची रक्कम देण्याचा कार्यक्रम होणार आहे.त्यासाठी…

Read More

ओरोस येथे मुलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाबाबत केले सखोल मार्गदर्शन ⚡बांदा ता.२५-: राष्ट्रीय कन्या दीनानिम्मित कोकण कला व शिक्षण विकास संस्था, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ व महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अनुदानित व महिला मंडळ कुडाळ संचलित महिला समुपदेशन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

सावंतवाडी तालुक्यात माघी गणेश जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी

⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सावंतवाडी नगरपालिकेच्या कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावरील गणेश मंदिरात तसेच शहरातील दैवज्ञ गणेश मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडी तालुक्यात ठीक ठिकाणी माघी गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली दिवसभर अभिषेक महाप्रसाद भजन रात्र सांस्कृतिक कार्यक्रम आधी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी विविध…

Read More

इंग्रजी भाषेचा वापर टाळल्यास मराठी भाषेचे संवर्धन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमातील सुर;कोमसाप सावंतवाडी शाखेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५-: मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन आम्हीच करणार आमची ही मातृभाषा आहे. प्रत्येकाने आपल्यापासूनच मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी आपण बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर कसा टाळता येईल हे जर कटाक्षाने पाळले तर निश्चितपणे मराठी भाषेचे संवर्धन आपोआप होईल असा संदेश आजच्या तरुणाईने देत मराठी…

Read More

भिरवंडे रामेश्वर मंदिरात 28 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ⚡कणकवली ता.२५-:भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुध्द रथसप्तमीपासून अर्थात शनिवार 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह उत्सवासाठी मंदिर आणि परिसराची सजावट करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत…

Read More

नशाबंदी मंडळाच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम प्रथम

रसिका आयरे द्वितीय तर वैष्णवी सुतार तृतीय ⚡कणकवली ता.२५-: नशाबंदी मंडळ महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्तीपर काव्य सादरीकरण स्पर्धेत संदीप हरी कदम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर रसिका संतोष आयरे आणि वैष्णवी गोपाळ सुतार यांनी अनुक्रमे दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. नशाबंदी मंडळ…

Read More
You cannot copy content of this page