Headlines

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर विभागीय कॅरम स्पर्धेत प्रथम

⚡सावंतवाडी ता.२९-: रत्नागिरी जिल्हा क्रिडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची कु.साक्षी रामदुरकर हीने सातत्यपूर्ण खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला.अकरा वर्षीय साक्षीने कोल्हापुर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग मधील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात कोल्हापुर विभागात निर्विवाद वर्चस्व ठेवले.जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने…

Read More

१५ जानेवारी पर्यंत खार बंधाऱ्याचे काम पूर्ण करा

अन्यथा शेतकरी व ग्रामस्थ यांचे रास्ता रोको आंदोलन;कृषी संघटन कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे यांचा इशारा ⚡मालवण ता.२८-: कांदळगाव व हडी या दोन्ही गावांना लाभदायक ठरलेल्या शासनाचा खारभूमी विकास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या खार बंधाऱ्यावर पावसाळ्यानंतर बसविण्यात येणाऱ्या चिखलफळ्य आद्यपही बसविण्यात आल्या नसल्याने अमावस्येच्या उधाणात कांदळगावातील १०६ हेक्टर शेतजमिनीत खारे पाणी घुसल्याने शेतजमीन नापीक बनण्याचा धोका निर्माण…

Read More

रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळातर्फे सावंतवाडीत उडान महोत्सवाचे आयोजन

३० डिसेंबर ते १ जानेवारी कालावधीत होणार महोत्सव;रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती ⚡सावंतवाडी,ता.२८-: सावंतवाडी येथे त ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत येथील रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.या महोत्सवात फूड फेस्टिवल सह विविध मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार…

Read More

विनापरवाना वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई*

बांदिवडे ते फोंडाघाट दरम्यान विनापरवाना वाहतूक करणारा डंपर घेतला ताब्यात ⚡मालवण ता.२८-: अनधिकृत वाळू उत्खनन आणि विनापरवाना वाळू वाहतुकीवर मालवणच्या महसूल विभागाने धडक कारवाईची पावले उचलली असून काल मंगळवारी रात्री बांदिवडे येथून फोंडाघाटच्या दिशेने वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर (एमएच ०७ एक्स ०३७२) पोईप येथे महसुलच्या पथकाने पकडून ताब्यात घेतला. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील…

Read More

न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ उद्या

⚡मालवण ता.२८-: धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक दहा वाजता संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरी हक्क संरक्षण संजय डौर हे…

Read More

मालवण-बेळणे रस्ता कामास अखेर सुरुवात

युवासेनेच्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर कामास सुरुवात प्रत्यक्षात ⚡मालवण ता.२८-: मालवण बेळणे रस्त्याप्रश्नी युवासेनेने रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधीत ठेकेदाराने अखेर आजपासून या रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरवात केली आहे. मालवण बेळणे रस्त्याचे काम गेले दीड वर्ष रखडले होते. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे, वाहन चालकांचे हाल होत होते. याप्रश्नी युवासेनेचे पदाधिकारी…

Read More

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मंजुरी

खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश ⚡सावंतवाडी ता.२८ -: प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मा. खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूरी देण्यात आली आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खासदार मा. श्री. विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागातील रस्त्याची अंतिम मंजूरी केंद्र सरकारकडे दिर्घकाळ प्रलंबित होती. याबाबत…

Read More

वागदे येथे सलग दुसऱ्या दिवशीही विविध विकास कामांचा शुभारंभ

त्यामध्ये जि. प. शाळा वागदे डंगळवाडी नंबर 2 दुरुस्ती ,वागदे डंगळवाडी सार्वजनिक नळपाणी योजना विहीर दुरुस्त करणे व पंप शेड बांधणे,वागदे डंगळवाडी विष्णू नारायण घाडीगावकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट करणे आणि वागदे बौद्धवाडी येथे सभा मंडपाचे देखील कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे वागदे ग्रामपंचायततिने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी…

Read More

मिनी ऑलिम्पिक तायक्वांदो स्पर्धेसाठी देवगडच्या शेवंता नाईक यांची पंच पदी नियुक्ती

⚡देवगड ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने,महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेचे आयोजन दि.२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत श्री छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे तसेच दि.५ ते ८जाने.३०२३ या कालावधीत तायक्वांदो या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे…

Read More

सुभाष साबळे डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

⚡वेंगुर्ला ता.२८-: नागपूर येथे मदत सामाजिक संस्थेच्यावतीने २६ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भारतीय संविधान शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. फोटो – सुभाष साबळे

Read More
You cannot copy content of this page