दोडामार्ग बायोफ्युल्स कंपनीच्या एमकोल युनिटचा शुभारंभ
महाराष्ट्रातील पहिले एमकोल युनिट सासोली येथे शानदार शुभारंभ ⚡दोडामार्ग ता.२९-: मीरा क्लिनफ्युएल्स लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युएल्स प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड आणि दोडामार्ग क्लिनफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सासोली येथे एमकोल युनिटचा शुभारंभमान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दोन्ही कंपन्यांच्या महाराष्ट्रातील या पहिल्या एमकोल युनिटचाशुभारंभ मीरा क्लिनफ्यूल्सचे डायरेक्टर डॉ. लवेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी एस.एस.के. भारत…
