चिंदर सडेवाडी च्यावतीने किरण कांबळी यांचा सत्कार

मालवण दि प्रतिनिधी
जि.प.प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी या शाळेसाठी देणगी स्वरूपात स्टील डायस उपलब्ध करून देणारे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.किरण कांबळी यांचा शाळेच्या वतीने जेष्ठ अंगणवाडी सेविका श्रीम.प्रतिभा मेस्त्री यांचे हस्ते प्रजासत्ताक दिनी हृद्य सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रम प्रसंगी चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. श्रद्धा सुर्वे,सौ. शिवानी हडकर, मुख्याध्यापक शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page