कोकण शिक्षक मतदारसंघाच्या बांदा केंद्रावर ९४.५६ टक्के मतदान
⚡बांदा ता.३०-: कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज बांदा केंद्रावर ९२ पैकी ८७ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. ९४.५६ टक्के मतदान झाले. शिंदे गट भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. बांदा येथील खेमराज प्रशाळेच्या मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या बूथवर भाजपा व शिंदे गटाचे…
