बौद्ध सेवा संघ, रमाई महिला मंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नूतन सरपंच, उपसरपंच यांचा करण्यात आला सत्कार ⚡वैभववाडी ता.०३-: क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्यसाधून समाजातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, महिला अध्यक्ष तथा माजी…
