आंगणेवाडी यात्रेतून मालवण आगारास ७ लाख २५ हजारांचे तर कुडाळ आगारास ५ लाख ६८ हजारांचे उत्पन्न
⚡मालवण ता.०६-: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रा मार्गावर राज्य परिवहन मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावातून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून मालवण आगारास ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे, तर कुडाळ आगारातून २७ गाड्यांचे नियोजन करून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न मिळाले,…
