सावंतवाडी तालुक्यातील धान्य व केरोसीन विक्रेते तीन दिवस संपावर…

गणपत राणे ; नायब तहसीलदार श्री मुसळे यांना दिले निवेदन…

⚡सावंतवाडी ता.०६-: धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संघटनाने पुकारलेल्या बंदमध्ये उद्यापासून तीन दिवस सावंतवाडी तालुक्यातील धान्य व केरोसीन दुकानदार सहभाग घेणार आहे त्यामुळे तीन दिवस ही दुकाने बंद राहणार आहेत याबाबतची माहिती सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणपत राणे यांनी दिली याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना देण्यात आले.

You cannot copy content of this page