काँग्रेसच्या वक्तृत्व स्पर्धेत श्रेया शेळके प्रथम
प्रांजली पाटेकर, वेदिका मोरे अनुक्रमे द्वितीय, तृतीय;शिवजयंती निमित्त घेण्यात आली होती स्पर्धा वैभववाडी संजय शेळकेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने माध्यमिक शाळांच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रेया संदीप शेळके प्रथम,प्रांजली प्रकाश पाटेकर द्वितीय, तर वेदिंका दिलीप मोरे तृतीय, उत्तेजनार्थ हर्ष विनोद जांभळे व खुशी गजानन गावणेर, या…
