Headlines

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांचा सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज…

प्रियांका नाईक;स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न.. ⚡बांदा ता.२०-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महिला भगिनी या सुरक्षित होत्या. महिलांना अत्यंत मनाचे व आदराचे स्थान होते. सद्यास्थितीत महिलांवर होणारे अत्याचार, दुराचार रोखण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा असे आवाहन सरपंच प्रियांका नाईक यांनी…

Read More

देवगड तहसील व पंचायत समिती मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

⚡देवगड ता.२०-: मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यवृत्तपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त देवगड तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ ,पत्रकार दयानंद मांगले,वरिष्ठ लिपीक संजय रुमडे,कनिष्ठ लिपिक प्रमोद आचरेकर,प्रदीप कदम यांनी…

Read More

बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल

मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन बोलताना व्यक्त केला विश्वास ⚡ओरोस ता.२०-; मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्यं जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे करुन…

Read More

सेवानिवृत्त शिक्षक रियाजुद्दिन काझी यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधीआचरा काझीवाडी येथील एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष आणि टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक रियाजुद्धीन महंमद अली काझी (वय ८२) यांचे काल सायंकाळी निधन झाले. येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मध्ये १९६८ साली त्यांनी शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. हिंदी, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, स्काऊट हे विषय ते शिकवीत असत. कडक शिस्तीचे तसेच विद्यार्थी…

Read More

बारावीच्या परीक्षा काळातही आंदोलन सुरूच राहणार

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा निर्णय ⚡सावंतवाडी ता.२०-: 2 फेब्रुवारी पासून राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठीय व महाविद्यालयीन परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. 14 फेब्रुवारी पासून हे आंदोलन अधिकच पेटलेले असून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लंच टाईम मध्ये निदर्शने केली.15 फेब्रुवारी ला काळ्या फिती लावून काम केले तर 16 फेब्रुवारी ला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. बुधवारी उपमुख्यमंत्र्यांसोबत राज्य विद्यापीठीय व…

Read More

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची म्युझियम ऑन व्हील्स बस मालवणात

टोपीवाला हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना देण्यात आली प्राचीन वस्तूंची माहिती;आ वैभव नाईक यांनी केली होती शिफारस मालवण (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळावी या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीनुसार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची “म्युझियम ऑन व्हील्स” या संकल्पनेतील फिरत्या संग्रहालयाची बस आज मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या पटांगणावर दाखल झाली. या बस मध्ये मांडलेल्या विविध…

Read More

विकासाला चालना देणारी पत्रकारिता करावी…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन;सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचे केले लोकार्पण … ⚡ओरोस ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असे लिखाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी केले. दरम्यान सिंधुदुर्ग बाळशास्त्री जांभेकर भवन हे राज्यात व देशात आदर्शवत ठरावे या दृष्टीने या भवनात सुसज्ज ग्रंथालयासह पत्रकारीतेत…

Read More

एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत आरपीडीचे राज्यस्तरीय यश

योगेश जोशी राज्यस्तर प्रथम तर ओजस मेस्त्री जिल्हास्तर द्वितीय ⚡सावंतवाडी ता.२०-: नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत येथील आरपीडी प्रशालेने राज्यस्तरीय यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत योगेश जोशी याने राज्यस्तर प्रथम व ओजस मेस्त्री याने जिल्हास्तर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक…

Read More

नियमभंग करून मासेमारी करणाऱ्या नौकेला एक लाखांचा थोटावला दंड

तीन महिन्यांसाठी मासेमारी परवानाही केला रद्द;साहाय्यक मत्स्य आयुक्तांची कारवाई मालवण दि प्रतिनिधी ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ चे कलम ४ नुसार पारित केलेल्या अधिसूचना ५ फेब्रुवारी २०१६ तसेच २३ ऑगस्ट २०२२ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी रत्नागिरी मिरकरवाड्यातील सुहान सोफिया (आयएनडी एमएच ०४ एमएम ४३१४) या नौकेचे…

Read More

माजगाव सरपंच-उपसरपंच चषकावर विश्वजित वारीयर्स ने कोरले नाव

⚡सावंतवाडी ता.१९-: माजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप पुरस्कृत माजगाव सरपंच उपसरपंच चषकावर विश्वजीत वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावत भाजप चषकावर नाव कोरले अंतिम सामना हा विश्वजीत वॉरिअर व हेळेकर स्पोर्ट यांच्यात 6 षतकाचा झाला यात हेळेकर संघाने प्रथम फलंदाजी करत 6 षतकात 38 धावा कमविणे 39 धावाचे लक्ष उतरलेल्या विश्वजीत वॉरियर्स संघाने पाच षतकात पूर्ण…

Read More
You cannot copy content of this page