छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळतर्फे शिवजयंती साजरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व समीर नलावडे यांची उपस्थिती

⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी आमदार नितेश राणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे, नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, ॲड. विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, सुप्रिया नलावडे, मिलिंद मेस्त्री, अशोक करंबेळकर, अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष कल्याण पारकर ,एस.टी. सावंत, लवू वारंग, संस्थापक आनंद पारकर, किशोर राणे, खजिनदार आनंद पारकर, डॉ.सूर्यकांत तायशेटे, संदीप मेस्त्री, सदस्य दीप नाईक, शरद डीचोलकर, प्रीतम म्हापसेकर, चेतन मुंज, आत्माराम मुंज, निनाद माणगावकर, भाई परब, प्रवीण डिचोलकर, मनोज हिर्लेकर, बबलू सावंत, महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, नगरसेवक सुशांत नाईक, अबीद नाईक, प्रताप भोसले आदींनी भेट देत जयंती साजरी केली.

You cannot copy content of this page