शिवसेना ठाकरे गटाकडून वायरीतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
⚡मालवण ता.२८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वायरी भागातील वायरी भुतनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वायरी बांध जिल्हा परिषद शाळा, देवली काळेथर जिल्हा परिषद शाळा, तारकर्ली मत्स्यव्यवसाय जिल्हा परिषद शाळा या चार शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी वायरी येथील वायरी भुतनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापिका श्रद्धा देऊलकर यांच्या…
