सावंतवाडी ता.२८-: श्री सातेरी ब्राम्हणी देवीच्या १७ व्या वर्धापनदिन १ मार्च रोजी साजरा होत असून, यानिमित्त गुरुवार दिनांक २ मार्च रोजी रात्री १० वाजता संतकालीन संत गोरा कुंभार हे तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाटक श्री सातेरी क्रीडा मैदान हसापूर येथे होणार असून, रसिक प्रेक्षकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संतकालीन महिमा सांगणारे संत गोरा कुंभार नाटकाचे हसापूर येथे २ मार्चला आयोजन
