जिल्हास्तरीय दैवज्ञ चषक 2023
सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले-: सिंधुदुर्ग सुवर्णकार समाजातील युवक संघटितपणे एकत्र येण्यासाठी वेंगुर्ले कँम्प येथील क्रीडांगणावर दि. 4 मार्च रोजी दैवज्ञ चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये 11,000 व उपविजेत्यास रोख रुपये 7,000 आणि चषक तसेच मालिकावीर सामनावीर सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक…
