⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा अँमच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन, सिंधुदुर्ग वतिने व श्री फोंडकण देवी स्पोर्टस् अकॅडमी ,निरोम यांच्या सहकार्यानी आयोजीत ०८/१०/१२ वर्षाखालील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय सब-ज्युनियर ॲथलेटिक्स् निवड चाचणी स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमधुन निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहिर करण्यात आली आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ग्राऊंड ,कोल्हापुर येथे होणार्या ८/१०/१२ वर्षाखालील मुले-मुली राज्यस्तरीय सब ज्युनियर ॲथलेटिक्स् स्पर्धे करीता ४ व ५ मार्च २०२३ रोजी होणार आहेत.
या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची नाव खालील प्रमाणे.८ वर्षाखालील मुले :- कु.पारस महेश परब ( ५० मी.धावणे / लांब ऊडी ),कु.विहन विठ्ठल धुरी (५० मी/८० मी धावणे ),कु.समर्थ सुरेश राठोड (५० मी.धावणे / लांब ऊडी ),कु.विजय विलास घारे ( ८० मी. धावणे / लांब ऊडी ), कु.रिषभ गणेश मयेकर ( ८० मी. धावणे ) ८ वर्षाखालील मुली :- कु. सिध्दी प्रदिप चव्हाण (८० मी. धावणे / लांब ऊडी ),१० वर्षाखालील मुले :- कु.
पवन जयेंद्र काळे (५० मी / १०० मी धावणे ), १० वर्षाखालील मुली :- कु.श्रावणी भिवा महाडेश्वर ( १०० मी धावणे / लांब ऊडी ),कु.आर्या रामचंद्र जोशी (१०० मी धावणे / लांब ऊडी ),कु.विधी सागर पाटील ( गोळा फेक ),कु.अनुश्री राजेंद्र गोसावी ( १०० मी.धावणे /लांब ऊडी ),कु.कनिषका कृष्णा जंगले (गोळा फेक ),कु.काव्या मंगेश देसाई ( ५० मी.धावणे ), १२ वर्षाखालील मुले :- कु.निरमीत विनायक कुडतडकर ( ६० मी./२००मी.धावणे ),कु.मानस महेश परब (गोळा फेक /६० मी.धावणे),कु.अर्णव उमेश चुबे (गोळा फेक ),कु. विधान विठ्ठल धुरी (लांब ऊडी ),१२ वर्षाखालील मुली :-कु.महिमा विशाल मोहीते (६० मी / २०० मी धावणे ),कु.सानवी संतोष बागवे (६० मी.धावणे), कु.अनुषका खंडू शिंदे (२०० मी धावणे/ लांब ऊडी ),कु.लावण्या सुरेश राठोड (६० मी धावणे / गोळा फेक ), तसेच संघ प्रशिक्षक म्हणून कु.अंजली जयसिंग गायकवाड (१२ वर्षाखालील गट ) ,कु.प्राची दिनेश लाड(८ वर्षाखालील गट),कु.स्वप्नाली भासकर बेनकर (१० वर्षाखालील गट ) व संघ व्यवस्थापक :- श्री.समीर जयवंत राऊत (सह.सचिव) म्हणून करण्यात आली आहे.संघटने च्या वतीने सर्व खेळाडूंना अध्यक्ष.श्री रणजितसिंग राणे , तेज स्पोर्टस् च्या प्रशिक्षक कु.तेजस्वी नाईक मॅडम , सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयुक्त व उपाआयुक्त,कुडाळ पोलीस स्टेशनचे सुरेश राठोड , वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे विठ्ठल धुरी यांनी शुभेच्छा दिल्या.
