ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी जिल्हास्तरावर उपक्रमशील व्यक्तीना विविध क्षेत्रात समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल मानाचा समजला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी यावर्षी मंडळाकडून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या या उपक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, संगीत, पत्रकारिता, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीनी पंधरा मार्चपर्यंत स्वतःच्या कार्याच्या माहितीचा…
