Headlines

जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत देवगडाच्या शेठ म. ग. हायस्कुलचे ‘बुरगुंडा’ प्रथम

⚡मालवण ता.२७-: कांदळवन संवर्धनाबाबत जाणीवजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जैव विविधतेचा आसरा कांदळवन, तटरक्षक धुपरक्षक कांदळवन पर्यावरणाचे फुफ्फुस कांदळवन या विषयांवर आधारित मँग्रुव्ह फाउंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत देवगड येथील शेठ म. ग. हायस्कुलच्या ‘बुरगुंडा’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते…

Read More

मालवणातील धोकादायक जीर्ण झाड लोकसहभातून तोडले

⚡मालवण ता.२७-: मालवण शहरातील बस स्थानक देऊळवाडा मार्गावर राम मंदिर नजीक असलेले आंब्याचे जीर्ण व धोकादायक स्थितीतील झाड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख यशवंत गावकर व स्थानिक नागरिकांनी स्व:खर्चातून तोडून घेतले आहे. यामुळे संभाव्य धोका टळला आहे. मालवण शहरातील बस स्थानक देऊळवाडा मार्गावर राम मंदिर नजीक आंब्याचे झाड जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत होते. मार्गावरून जाणारी…

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी आणि भाषा जागर

कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोमवारी ग्रंथ दिंडी व मराठी भाषा जागर करण्यात आला. सावंतवाडी शहरातील गांधी चौकापासून मिरवणूकीला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर करत शहरातील सुधाताई कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ च्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत रंगत आणली. त्यानंतर…

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी आणि भाषा जागर

कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोमवारी ग्रंथ दिंडी व मराठी भाषा जागर करण्यात आला. सावंतवाडी शहरातील गांधी चौकापासून मिरवणूकीला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर करत शहरातील सुधाताई कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ च्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत रंगत आणली. त्यानंतर…

Read More

सा. बां. विभागाच्या विरोधात १ रोजी तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण

⚡मालवण ता.२७-: तोंडवळी येथील सुरूबन येथे वन खात्याच्या क्षेत्रातून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांब रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण काम वन व पर्यावरण खात्याच्या परवानगी अभावी रखडले आहे, परवानगी घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कार्यवाही करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात १ मार्च रोजी तोंडवळी सुरूबन येथे बेमुदत उपोषणस बसण्याचा इशारा तोंडवळी सरपंच , उपसरपंच सदस्य व…

Read More

शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदी पूल रस्त्याची तात्काळ डागडुजी करा…

गौरांग शेर्लेकर; अन्यथा आंदोलन उभारणार… बांदा/प्रतिनिधीशेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदी पुल रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गांवरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. रहादारीचा मुख्य रस्ता असल्याने तात्काळ या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा आंदोलन कारण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी तालुका सदस्य गौरांग शेर्लेकर यांनी दिला आहे.बांदा शहरात येण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने शेर्ले व…

Read More

डिंगणे बांबरवाडी येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीडिंगणे-बांबरवाडी येथील हरिदेव मंदिर येथे मंगळवार दिनांक २८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी सत्यनारायण महापूजा होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळ वेंगुर्लेचा ‘देवी मळगंगा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक नितीन सावंत तसेच बांबरवाडी, धनगरवाडी व डिंगणे ग्रामस्थ यांनी केले आहे.

Read More

भाजपा च्या वतीने ” मराठी राजभाषा दिनाचे ” औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ सर यांचा सत्कार

⚡वेंगुर्ले ता.२७-: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ” मराठी राजभाषा दिन ” म्हणून साजरा केला जातो. मायमराठीचा गौरव करण्याचा , आपल्या मातृभाषे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ नेते रामकृष्ण उर्फ बाळा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नोकरीच्या…

Read More

संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळण्यासाठी घेतला निर्णय ओरोस ता.२७-: आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच या मागणीसाठी 27…

Read More

मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा ३ रोजी मेळावा

⚡मालवण ता.२७-: मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा शुक्रवार ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती भाजपा…

Read More
You cannot copy content of this page