बांदा/प्रतिनिधी
डिंगणे-बांबरवाडी येथील हरिदेव मंदिर येथे मंगळवार दिनांक २८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी सत्यनारायण महापूजा होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळ वेंगुर्लेचा ‘देवी मळगंगा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक नितीन सावंत तसेच बांबरवाडी, धनगरवाडी व डिंगणे ग्रामस्थ यांनी केले आहे.
डिंगणे बांबरवाडी येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…
