Headlines

आंगणेवाडी यात्रेदिवशी भोगलेवाडी येथे भाजपचा आनंद मेळावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज राहणार उपस्थित:सरपंचांचा करण्यात येणार सत्कार:जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती मालवण ता.२९-: आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती यात्रोत्सवाला लाभणार असून आंगणेवाडी भोगलेवाडी येथील माळरानावर भाजपचा जो आनंद मेळावा होणार आहे त्या आनंद मेळाव्याला ही…

Read More

कणकवली कनकनगर बंधाऱ्याला प्लेट लावण्याच्या मागणीला यश

संजय कामतेकर यांच्या मागणीचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा ⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील गड नदीवर असलेल्या कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट लावून पाणी आडवा, अशी मागणी नगरपंचायत सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांनी केली होती. याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क साधत तात्काळ हे पाणी अडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी केल्यानंतर त्याची…

Read More

सर्वच समाजघटकांच्या उत्कर्षाचा विचार झाला पाहिजे

ना. उदय सामंत;फोंडाघाट येथील पुर्णानंद भवन लोकार्पण व पुर्णानंद पर्णकुटी प्रवेशारंभ सोहळा ⚡कणकवली ता.२९-: आपल्या ज्ञाती बांधवांचे हित जपत असताना समाजातील अन्य घटकांच्या उत्कर्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. या वास्तूतून सामाजिक, शैक्षणिक काम उभे राहिले पाहिजे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. इतर समाजासाठी आपण किती उपयोगी पडतो हे अधिक महत्वाचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उद्योग…

Read More

एप्रिल महिन्यात गाबित समाज महोत्सव

चार दिवस चालणार: आजच्या बैठकीत झाला निर्णय ⚡मालवण ता.२९-:.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्य आणि देशाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या गाबित लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय गाबित समाज महासंघाच्या वतीने येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस ‘गाबित समाज महोत्सवा’चे आयोजन होणार आहे. चार दिवस हा महोत्सव चालणार असून महोत्सवाच्या माध्यमातून समाजाची एकजूट दाखवत समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न…

Read More

देऊळवाडा तलाव बाधितांसाठी ११ नाही साडेसहा कोटी रुपये मंजूर

खा विनायक राऊत पुन्हा खोटे बोलले,भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आरोप ⚡मालवण ता.२९-: आंगणेवाडी साठी मंजुरी मिळालेल्या देऊळवाडा येथील तलाव कामासाठी जमीन जात असलेल्या शेतकऱ्यांना अकरा कोटीचा निधी हा मोबदला म्हणून आपण आणल्याची माहिती विनायक राऊत यांनी काही दिवसापूर्वी आंगणेवाडी येथे दिली होती. नेहमीप्रमाणे खोटं बोलण्याचं काम विनायक राऊत यांनी त्यावेळी केलं. सदर रक्कम…

Read More

देवगड अर्बनसाठी २८.९९ टक्के एवढे नीचांकी मतदान

उद्या मतमोजणी: भाजप राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे सेना आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांचे भवितव्य सीलबंद ⚡देवगड ता.२९-: अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक निवडणूकित भाजप राष्ट्रवादी आघाडीचे शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)काँग्रेस आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल यांच्यात चुरस निर्माण झाली असून दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत…

Read More

कणकवली अर्बन निधी बँकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

⚡कणकवली ता.२९-: कणकवली अर्बन निधी लि. बँकेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीम.वैशाली राजमाने ,तहसीलदार आर जे.पवार ,नायब तहसीलदार श्रीम.गौरी कट्टे , निवडणूक नायब तहसीलदार सौ. प्रिया हर्णे -परब ,मंडळ अधिकारी पाटील ,सल्लागार अशोक करंबेळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या शुभहस्ते ,गुणवंत सेल्स एक्सिकेटीव्ह चेतन साटम,कु अस्मा पटेल,सौ. स्मिता सतीश…

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयात दोन दिवसीय हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा

⚡सावंतवाडी ता.२९-: भारत सरकारच्या हस्तकला विभागाच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले युवराज्ञी श्रद्भाराजे भोंसले यांच्या प्रयत्नातुन महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या हस्तकला विभागाच्यावतीने डॉ.आंबेडकर हस्तशिल्प विकास योजनेअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 30/01/2023 व 31/01/2023…

Read More

सूर्यनमस्कार स्पर्धेत स्मिता कोठावळे प्रथम

माधुरी नार्वेकर, शबाना शेख अनुक्रमे द्वितीय, तृतीय विजेत्या ⚡सावंतवाडी ता.२९-: घे भरारी फाऊडेशनच्यावतीने जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून २८ रोजी सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, तसेच त्यांनी आपल्या आरोग्या विषयी जागृत व्हावे, हा या मागचा उद्देश होता. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्रीमती तुपकर, डॉ रेवती लेले, सौ…

Read More

शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्याच्या कामास सुरुवात

मनसे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡बांदा ता.२९-: शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे मंजूर काम आजपासून अखेर सुरू झाले.मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सदर काम आठ दिवसांत सुरू करा असा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्षात कामास सुरुवात केली. याची पाहणी गुरुदास गवंडे यांनी केली. निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम…

Read More
You cannot copy content of this page