Headlines

माजगावात एक कोटींच्या कामांची भूमिपूजने

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फोडले नारळ ⚡सावंतवाडी ता.०४-: ७० लाखाच्या नळ योजनेसाठी माजगाव गावात एक कोटींच्या कामांचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आला. हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ ते भोगणे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्ता…

Read More

माजगावात एक कोटींच्या कामांची भूमिपूजने

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फोडले नारळ ⚡सावंतवाडी ता.०४-: ७० लाखाच्या नळ योजनेसाठी माजगाव गावात एक कोटींच्या कामांचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आला. हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ ते भोगणे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्ता…

Read More

करवाढबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या सर्वपक्षीय संध्याकाळी बैठक

आज झालेल्या प्राथमिक बैठकीत निर्णय;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०४-: शासनाचा परिपत्रक असल्याने आम्ही कर वाढ केल्याची मुख्याधिकारी यांनी सांगितलं. परंतु मुख्याधिकारी हे खोटे बोलत आहेत. नगरपालिका जरी ही छोटी असली तरी ही गव्हर्मेंट आहे. याचे सर्व अधिकार हे कौन्सिलला आहे. त्याना दर ठरवण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय दर ठरवता येत नसल्याचं माजी नगराध्यक्ष…

Read More

विकास कामाबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासोबत ब्रिगे. सुधीर सावंत यांनी केली चर्चा

⚡कणकवली ता.०४-: जिल्ह्यातील विविध विकास कामांबद्दल माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांची जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हाधिकारी दालनामध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी प्राधान्याने नरडवे धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. नरडवे धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून २५ वर्षे पूर्ण झाली, तरी प्रकल्पबाधीत ग्रामस्तांच्या समस्या अजून सुटल्या नाहीत. आधी पुनर्वसन व मग धरण. २०२४ पर्यंत घळभरणी करण्यासाठी धरणग्रस्तांच्या…

Read More

ओझरम सेवा मंडळ, मुंबईकडून ओझरम नं .१ शाळेस भौतिक सुविधांची मदत

⚡कणकवली ता.०४-: ओझरम सेवा मंडळ , मुंबई कडून रू .वीस हजार किमतीची उत्कृष्ट दर्जाची व मजबूत अशी ४ टेबल जि. प. शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली .यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व सदस्य संजय राणे, ओझरम सरपंच सौ .समृद्धी राणे , उपसरपंच…

Read More

पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ उत्साहात

⚡बांदा ता.०३-: पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ कार्यक्रमात केणीवाडा शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्य लक्षवेधी ठरले. तसेच शिवजयंती निमित्त ग्रामस्थांसाठी घेण्यात वेगवेगळ्या आलेल्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्हाट्सएप गृपच्या माध्यमातून गावात अनेक शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली….

Read More

एलसीबीची होळीच्या पार्श्वभूमीवर इन्सुलित धडक कारवाई…

एक जण ताब्यात;२९ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री इन्सुलिन येथे धडक कारवाई केली असून होळीच्या पार्श्वभूमीवर इ तब्बल 19 लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. गणेश सुभाष पाटील वय (45)रा.देवपूर धळे असे तब्येत घेण्यात आलेल्या चे नाव आहे. त्यांच्याकडून दारू सोड दहा लाख रुपये किमतीचा…

Read More

राजकारणात येण्यासाठी वेड आणि अंगात रग असावी लागते….

निलेश राणे; २०२४ च्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही… मालवण (प्रतिनिधी) राजकारण हे सोपे नाही, राजकारणात येण्यासाठी वेड आणि अंगात रग असावी लागते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या विचाराने युवकांनी राजकारणात यावे. युवकांचे रक्त गरम आहे ते गरमचं ठेवून आक्रमकपणे काम करावे, आपण युवकांच्या पाठीशी कायम उभे राहू, असे प्रतिपादन…

Read More

मळेवाड येथे चक्क टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा

⚡सावंतवाडी ता.०३-: मळेवाड येथील चित्रकार मदन मुरकर यांच्या घरी चक्क टोमॅटोत गणपती बाप्पा अवतरले. मदन मुरकर हे चित्रकार असून त्यांची बाप्पावर अतूट श्रद्धा आहे. अशातच त्यांना टोमॅटोत हुबेहूब बाप्पाच् दर्शन झाल. ही बातमी पसरताच त्यांना बऱ्याच जणांनी कॉल करून विचारणा केली. तसेच सदरील टोमॅटो मधील अवतरलेल बाप्पाच रूपाचे भक्तगण दर्शन घेत आहेत. टॉमॅटोत बाप्पा अवतरले…

Read More

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लास रूम, वेबसाईट सुरू

प्रशासक प्रजीत नायर यांनी केला शुभारंभ वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्च्युअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण जिल्हा अधिकारी श्रीमती काकडे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती वैभववाडी या ठिकाणी…

Read More
You cannot copy content of this page