राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सलोनी मेस्त्री प्रथम
नेहरू युवा केंद्र, साद टीम आणि यारा फाउंडेशनचा उपक्रम ⚡कणकवली ता.२८-: प्रजासत्ताक दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, साद टीम कणकवली आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श संगीत विद्यालय कणकवली येथे राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सलोनी महेश मेस्त्री यांच्या ‘जयोस्तुते’ या गीताला प्रथम क्रमांक मिळाला…
