विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये जावून देश सेवा करावी
सेवानिवृत्त भारतीय सैन्यातील सुभेदार मंगेश पेडणेकर यांचे आवाहन ⚡वेंगुर्ला ता.२८-: ३० ते ४० वर्षांपूर्वींची शाळा व आताच्या डिजिटल युगातील शाळा या मुलांसाठी स्पर्धात्मक ठरत असून मुलांनी त्याचा ख-या अर्थाने फायदा घ्यावा व देश सेवेची आवड असणा-या विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये जाऊन आपल्या देशासाठी आपलं योगदान द्यावं असे आवाहन कोंडुरा गावचे रहिवासी व भारतीय सैन्यातील सुभेदार म्हणून सेवानिवृत्त…
