झुंजीत एका गवा रेड्याचा मृत्यू

सरमळे येथील घटना

आंबोली,ता.३; सरमळे येथे गव्या रेड्याच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र तेली यांनी शवविच्छेदन केले असून वनविभागाने यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण के आहेत.

You cannot copy content of this page