जिल्हा महिला व बाल रुग्णालय, बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करा
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.०२-: जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा- २ बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, मृद व जलसंधारण मंत्री ना.तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने…
