आंबोली सैनिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
सैनिकी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी खास नियोजन;आदर्श गुरुकुल पद्धतीतील राज्यातील एकमेव सैनिक शाळा आंबोली ता.०२-:सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव नामवंत असलेल्या या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सहावी ते सातवी आणि नववी ते अकरावी या…
