आम.रविंद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात शिवसेना मजबूत करणार

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.०२-:
शिवसेना सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा संपर्कप्रमुखपदी रवींद्र फाटक यांना नियुक्ती दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग शिवसेना वाढीसाठी प्रयत्न अजून जोमाने प्रयत्न करणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी रविंद्र फाटक यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक दळवी,माजी सभापती संदेश सावंत पटेल,वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,माजी जि. प.सदस्य नितीन शिरोडकर,सरपंच संघटना दोडामार्ग प्रमुख प्रवीण गवस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page