एक जण ताब्यात;२९ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त..
⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री इन्सुलिन येथे धडक कारवाई केली असून होळीच्या पार्श्वभूमीवर इ तब्बल 19 लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. गणेश सुभाष पाटील वय (45)रा.देवपूर धळे असे तब्येत घेण्यात आलेल्या चे नाव आहे. त्यांच्याकडून दारू सोड दहा लाख रुपये किमतीचा टेम्पो असा 29 लाख 20 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
