मळेवाड राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे सरपंच लाडोबा केरकर यांच्या हस्ते शुभारंभ…
⚡सावंतवाडी ता.०५-: मळेवाड राणेवाडी येथील रस्त्या डांबरीकरण कामाचा माजी सरपंच लाडोबा केरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत मुळेवाड कोंडुरेकडून मळेवाड राणेवाडी वस्तीतील डांबरीकरणा करिता तीन लाख रुपये डोंगरी विकास योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली होती.डोंगरी विकास योजनेअंतर्गत डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य व भाजपचे विद्यमान मळेवाड शक्ती केंद्रप्रमुख लाडोबा केरकर…
