व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम प्रशासलेच्या वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…
बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या मडुरा येथील व्ही एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर बांदा नाबर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उद्योजक शंकर वळंजु, नारायण पित्रे, भिकाजी धुरी, घनश्याम वालावलकर, हेलेन रोड्रिक्स, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ…
