Headlines

पू.सरसंघचालक मा मोहन भागवत १ व २ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात…

⚡ओरोस ता.३१-: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पूजनीय मोहन भागवत हे दिनांक एक व दोन फेब्रुवारी ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. हा त्यांचा प्रवास संघटनात्मक कामासंदर्भात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये हा प्रवास असल्याने ते किल्ल्यालाही भेट देणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक पूजनीय मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनाअंतर्गत कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे येत…

Read More

न्हावेलीत गवारेड्यांकडून काजू बागायतीचे नुकसान

⚡बांदा ता.३१-: न्हावेली-गोळचेगावळ येथील काजू बागायती मध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास गव्यांच्या कळपाने बागायतदारांचे मोठे नुकसान केले. दहा ते पंधरा काजूची लागती कलमे भुईसपाट केल्याने अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बागायतदारांनी सांगितले. तसेच वनविभागाने अशा उच्छाद मांडणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली. ऐन काजू हंगामात रविवारी पहाटेच्या…

Read More

खामदेव नाका मडुरा-सातार्डा मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा

अन्यथा 15 फेब्रुवारी रोजी छेडणार बेमुदत उपोषण : मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांचा इशारा ⚡बांदा ता.३१-: खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) वाया शेर्ले-मडुरा-सातार्डा रस्त्याचे काम मंजूर आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. मंजूर काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याने सदर काम तात्काळ सुरू करावे अन्यथा 15 फेब्रुवारी…

Read More

शासनाने ई कंपनीचे धोरण जाहीर करावे

जिल्हा व्यापारी मेळाव्यात ललित गांधी यांचे आवाहन;बदल स्वीकारण्याचे व्यापाऱ्यांना केले आवाहन ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील व्यापारी कधीच दुकाने बंद ठेवत नाहीत. मात्र, मेळाव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवून व्यापारी एकतेची वज्रमूठ दाखवतो. कोरोना काळात ई कॉमर्स कंपनीने भरमसाठ कमाई केली. मात्र, ई कंपनीची पॉलिसी सरकारने आधी जाहीर करावी. महाराष्ट्र चेंबर्सने ज्या मागण्या केल्या त्या अर्थसंकल्पात मंजूर व्हाव्यात….

Read More

शासनाने ई कंपनीचे धोरण जाहीर करावे

जिल्हा व्यापारी मेळाव्यात ललित गांधी यांचे आवाहन;बदल स्वीकारण्याचे व्यापाऱ्यांना केले आवाहन ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील व्यापारी कधीच दुकाने बंद ठेवत नाहीत. मात्र, मेळाव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवून व्यापारी एकतेची वज्रमूठ दाखवतो. कोरोना काळात ई कॉमर्स कंपनीने भरमसाठ कमाई केली. मात्र, ई कंपनीची पॉलिसी सरकारने आधी जाहीर करावी. महाराष्ट्र चेंबर्सने ज्या मागण्या केल्या त्या अर्थसंकल्पात मंजूर व्हाव्यात….

Read More

व्यापारी एकता मेळाव्याला उत्साहात प्रारंभ

रघुवीर उर्फ भाई मंत्री यांच्याहस्ते झाले उद्घाटन ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्हा व्यापारी संघाच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रघुवीर ऊर्फ भाई मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, चार्टर्ड अकाऊंट सुनिल सौदागर, जीएसटी कौन्सिल सदस्य उमेश शर्मा,अध्यक्ष…

Read More

व्यापाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवू

जिल्हा व्यापारी मेळाव्यात मंत्री केसरकर यांची ग्वाही;कॅबिनेट बैठक असल्याने ऑनलाईन दर्शविली उपस्थिती ⚡वेंगुर्ले ता.३१-: जे मुद्दे आजच्या चर्चे मध्ये निघतील त्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मदतीने सोडविणार असल्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे दिली. वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या ३५ वा जिल्हा व्यापारी मेळाव्यानिमित्त ते ऑनलाईन बोलत होते. दरम्यान…

Read More

वैभववाडीच्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या

सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी : तालुकाध्यक्ष प्रांजली जाधव यांच्या माध्यमातून हळदीकुंकू समारंभ ⚡वैभवावडी ता.३१-: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने एक इतिहास घडवला आहे. जर त्यांचे नेतृत्व पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना साथ द्या अशी हाक काँग्रेस सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिली. वैभवाडी येथे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रांजली जाधव यांच्या माध्यमातून काँग्रेस…

Read More

सातोसे दुर्ग शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

⚡बांदा ता.३१-: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प. प्रा. शाळा सातोसे दुर्ग नं. ३ प्रशालेत प्रतिवर्षी प्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण आणि हळदी कुंकू कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, सातार्डा माजी सरपंच भरत मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमेय सातार्डेकर, उपाध्यक्ष श्यामसुंदर मयेकर,…

Read More

आरोस विद्या विहार हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत यश

⚡बांदा ता.३१-: आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेस २४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आर्यन हरिजन, धनश्री मोरजकर, बबली नाईक, श्रेया नाईक, प्राची सावंत, जान्हवी शिरोडकर यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. मयुरी आरोसकर, समरिना हरिजन, बाळकृष्ण मोरजकर, हर्षदा नाईक, उत्कर्षा…

Read More
You cannot copy content of this page