Headlines

प्रस्तावित जागे ऐवजी चुकीच्या जागी केली नळ योजना

शासनाचे वाया गेले ३३ लाख रुपये;उपोषण करण्याचा संजय आईर यांचा इशारा बांदा/प्रतिनिधीवाफोली येथील तीन वाड्यांसाठी मंजूर असलेली ३३ लाख अंदाजपत्रक असलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना प्रस्तावित जागेतून बेकायदेशीररित्या स्थलांतर केल्याने ती अयशस्वी होऊन ३३ लाख खर्च करूनही ३३ लिटर पाणीही तिन्ही वाड्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शासनाचे ३३ लाख वाया गेले असून गावाचे न भरून येणारे…

Read More

जिल्ह्यातील काजू बोंडे विकत घेण्यासाठी गोवा सरकार देणार
अधिकृत परवाने

विलास सावंत यांची माहिती;मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतली भेट बांदा/प्रतिनिधीगोवा शासनाने काजूला १५० रूपये हमीभाव दिला व काजू बोंडू पासून पेय व मद्यार्क तयार करणेसाठी योजना जाहिर केली. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काजू बोंडे खरेदी करण्यासाठी गोवा शासनने अधिकृत परवाने देण्याचे जाहीर केल्याचे सिंधुदुर्ग बागायतदार शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले. यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री…

Read More

बांदा आठवडा बाजारात महिलेची लांबविली पर्स

अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांत तक्रार. बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवडा बाजारात चोरांचा सुळसुळाट पुन्हा सुरू झाला आहे. सोमवारी सकाळी गोव्यातून बांदा येथे आठवडा बाजारासाठी आलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांने लांबविली. याबाबत सदर महिलेने बांदा पोलीसात तक्रार नोंदविली आहे. बांदा उभा बाजार येथे गजबजलेल्या ठिकाणी पिशवीतून पर्स लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यात सदर महिलेचे मोबाईल व चांदीची…

Read More

इन्सुली हनुमान मंदिरात 5 व 6 रोजी धार्मिक कार्यक्रम

⚡बांदा ता.०३-: इन्सुली क्षेत्रफळवाडी येथे हनुमान जयंती निमित्त येथील हनुमान मंदिर येथे 5 व 6 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने 5 रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून स्थानिकांची भजने, दिनांक 6 रोजी सकाळी 7 वाजता हनुमान जन्मोत्सव, 9 वाजता सत्यनारायण महापूजा, महाआरती व दुपारी महाप्रसाद,सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी हळदीकुंक समारंभ,तर रात्री 9 वाजता…

Read More

पाककला स्पर्धेत सौ. निलम कानडे तर होम मिनिस्टर स्पर्धेत मानसी महेश नाईक विजेत्या

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य;सिनेतारका पूजा सावंत यांची उपस्थीती ⚡कणकवली ता.०३-: माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ वा वाढदिवसाचे औचित्य साधतकनेडी बाजारपेठ , सांगवे येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा व होममिनिस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील महीला बहुसंख्येने सहभागी झाल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिनेतारका पूजा सावंत यांची उपस्थीती लाभली. त्या आयोजकांचे स्वागत…

Read More

कुणकेरी उपरलकर देवस्थान परिसरात आग…

शेतकऱ्याच्या काजू बागा जळून खाक.;मोठे नकसान ⚡सावंतवाडी ता.०३-: कुणकेरी उपरलकर देवस्थान परिसर जंगल ते जंगल भागात लागलेल्या आगीत 8 ते 10 शेतकऱ्यांच्या काजूबागा होरपळून गेल्या. शेतकऱ्यांनी आपल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सदरची आग समाजकंटकाकडून फॉरेस्ट परिसरामध्ये लावण्यात आली ही आग फॉरेस्टच्या भागातून शेतकऱ्यांच्या खाजगी…

Read More

“सावरकरांची गौरव यात्रा नसून ती अपमान यात्रा”

संदेश पारकर यांची आम.नितेश राणे यांच्यावर टीका ⚡कणकवली ता०३-: महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढली जात आहे. आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्याकडे सावरकर गौरव यात्रेची जबाबदारी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. पारकर म्हणाले, भाजपचे…

Read More

भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील शिवसंस्कार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीसे मिळवली. यामध्ये सातवीतील गंधार प्रदीप जोशी याने प्रथम, आठवीतील निधी मंदार सातावळेकर हिने द्वितीय तर आठवीतील श्लोक संदीप चांदेकर व पाचवीतील मानस निलेश पाटकर यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला._ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत…

Read More

धान खरेदी पोटी 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख अदा

जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: शेतकऱ्यांकडून जिल्ह्यामध्ये 2022-23 हंगामात एकूण 1 लाख 622.25 क्विंटल धान* *खरेदी झालेली आहे. त्यासाठी शासनाकडून 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख 69 हजार 390 इतकी रक्कम त्याच्यां खाती अदा केलेली आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी दिली. राज्य शसनाकडून प्राप्त झालेली प्रोत्साहनपर राशी…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत दिया योगेश धुरी ला सुवर्णपदक…

⚡वेंगुर्ले ता.०३-: ब्रेन डेव्हवपमेंट परिक्षेत मदर तेरेसा इंग्लीश मीडीयम वेंगुर्ला या शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारी कु.दिया योगेश धुरी ने सुवर्णपदक प्राप्त करून वेंगुर्ले तालुक्यात प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत ७० वा क्रमांक प्राप्त केला आहे.८जानेवारी २०२३ मध्ये संपन्न झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट या परीक्षेत दियाने १०० पैकी ९० गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिच्या या…

Read More
You cannot copy content of this page